तुझ्या प्रेमात पडण्याचा प्रयत्न केला,
आता काम काही वेगळं आहे,
मी तुला न मिळवताच गमावले,
आता परिणाम काही वेगळा आहे,
कधीतरी वाटल होत छापाव नाव तुझ्या मेहंदीमध्ये माझे…
आणि आज त्याच हातामध्ये नाव शोधत कोणी दुसरे आहे…
शुभ रात्री
Read More: Sad Status in Marathi